डिमॅट खाते म्हणजे काय – डिमॅट खात्याचे प्रकार आणि फायदे
डिमॅट खाते म्हणजे काय? जर तुम्ही शेअर बाजारात नवखे असाल आणि डीमॅट खाते म्हणजे काय याचे तुम्हाला कुतूहल वाटत असेल तर काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही आहात. दर महिन्याला, जवळपास लाखो लोक हाच प्रश्न विचारतात – डीमॅट खाते म्हणजे काय? यात ‘ट्रेडिंग खाते म्हणजे काय?’ डीमॅट खात्याचे विविध प्रकार कोणते आह...